Lava Z2 Max Smartphone भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

  • 3 years ago
Lava कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Lava Z2 Max लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 सह मिळत आहेत. जाणून घेऊयात या स्मार्टफोनच्या किमती सह फीचर्स.