Skoda Rapid Matte Edition launched in India: स्कोडाची नवीन रॅपिड मॅट एडिशन कार भारतात लॉन्च

  • 3 years ago
Skoda Auto ने आपल्या प्रीमियम सेडान Skoda Rapid ची विशेष आवृत्ती Skoda Rapid Matte Edition ची किंमत जाहीर केली आहे. जाणुन घ्या किंमत आणि खासियत.