मराठा संघटनांमध्ये इगाे प्राॅब्लेम : उदयनराजे

  • 3 years ago
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आज (गुरुवार) खासदार उदयनराजे भाेसले यांना प्रसिद्धीमाध्यमांनी छेडले असता त्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. याबराेबरच मराठा समाजातील संघटनांमध्ये इगाे प्राॅब्लेम असल्याची खंत उदयनराजेंनी व्यक्त केली.
Video - प्रमाेद इंगळे.
#Sakal #SakalNews #MarathaReservation #UdayanrajeBhosale #ViralVideo #TrendingVideo #Trending #Maratha