''एक मराठा, लाख मराठा''च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला | Sakal Media |

  • 3 years ago
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जय जिजाऊ जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा समाजातील महिला- पुरुषांनी हातात भगवे आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले
#Sakal #sakalNews #MarathiNews #Pune #Corona #PuneDistrict #MarathaKrantiMorcha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended