मागील वर्षाच्या तुलनेत फुलांच्या किमती या वर्षी जास्त

  • 3 years ago
#औरंगाबाद : जास्त पाऊस झाल्याने फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी फुलांच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #market #dasra