अरे बापरे ! नागाने गिळले सापाला... | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
अरे बापरे ! नागाने गिळले सापाला...

सिंहगड पायथा(पुणे) : डोणजे येथील पायगुडेवाडीतील फार्महाऊसमध्ये नागाने सापाला गिळले होते. सर्प मित्र व गिर्यारोहक लहू उघडे यांनी त्या दोघांना त्या दोघांना वेगवेगळे केले. तसेच त्यांना जंगलात सुरक्षित सोडले.

#Sakal #SakalVideo #Viral #ViralVideo #Sakal #Snake #Cobra


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.