यवतमाळचे जिल्हाधिकरी कोरोनाबाबत काय सांगतात बघा...

  • 3 years ago
यवतमाळ : देश अनलॉक झाल्यापासून कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात तर पुन्हा लॉकडाउनचे संकेत मिळाले आहेत. परंतु, आपल्याकडे ती स्थिती येऊ नये, दिवसेंदिवस परिस्थिती सुधारावी, यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकरी एम. देवेंदर सिंह यांनी कोरोनासंदर्भात शासनाने दिलेल्या उपाययोजनांचे काटोकोरपणे पालन करावे असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव पाहता त्यांनी काही नियम घालून दिले आहेत. जनतेने दक्ष राहून नियमांचे पालन करून स्वत:चा, कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Recommended