प्रवासाच्या ई पास मध्ये गडबड केल्यास गुन्हे दाखल होणार

  • 3 years ago
लॉकडाऊन मध्ये प्रवास करण्यासाठी मिळणाऱ्या ई पास मध्ये नाव बदलणे, ठिकाण बदलणे, वेळ बदलणे असे प्रकार करून प्रवास करणाऱ्यावर गुन्हे दाखल होत आहेत. पंधरा दिवसापूर्वी गडहिंगलज मध्ये आणि काल शाहूवाडी तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कोल्हापुरातील माजी नगरसेविकेचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. नेमका ई पास काय असतो, त्यामध्ये कसे फेरफार केले जातात आणि ते कसे पकडले जातात, त्यांना किती शिक्षा होऊ शकते, याबाबतची माहिती वाचकांसाठी..

सकाळ, कोल्हापूर

रिपोर्टर: लुमाकांत नलवडे
व्हिडिओ: सुयोग घाटगे

Recommended