ठाकरे सरकार आपल्याच मंत्र्यांवर गुन्हे दाखल करतं..म्हणत आणखी 2 मंत्री नाराज.. | MVA Government

  • 2 years ago
अजितदादा फटकारुन वागतात, निधी देत नाहीत म्हणून शिवसेनेचे 25 आमदार नाराज होते, मग काँग्रेस आमदारांच्या नाराजीची बातमी आली. काँग्रेसच्या 25 आमदारांनी थेट सोनिया गांधीनाच पत्र लिहिलं आणि कामं होत नाहीत अशी तक्रार केली. त्यानंतर अजितदादांच्या कारभारावर खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनीच शरद पवारांकडे तक्रार केली. आता हे सारं सुरु असताना ठाकरे सरकारचे दोन मंत्री नाराज असल्याची पक्की बातमी आलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे आणि अजितदादांसमोरच या दोन मंत्र्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. कोण आहेत हे दोन मंत्री, ते का नाराज आहेत, ठाकरे सरकारला अडीच वर्ष पूर्ण होत असताना अचानक नाराजीच्या बातम्या का यायला लागल्यात, ठाकरे सरकारमध्ये गडबड सुरु झालीय का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO) Aslam Shaikh Varsha Gaikwad
#MVAGovernment #MVA

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended