नाशिकचे जेवढे नुकसान होईल तेवढ्यापुरतेचं मर्यादीत नुकसान राहणार आहे.!

  • 3 years ago
शुभम राजेगावकर, संचालक, सुयोजित infrastructure pvt. Ltd.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. देशात व आपल्या राज्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसतं आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनाच्या अनुशंगाने विचार करता लॉकडाऊन मुळे नाशिकचे जेवढे नुकसान होईल तेवढ्यापुरतेचं मर्यादीत नुकसान राहणार आहे. त्याला कारण म्हणजे नाशिक मध्ये कृषी संबंधित व ऑटोमोबॉईल उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने या उद्योगांना फारसे नुकसान नाही. त्यामुळे लॉकडाऊन उठविण्याची गरज असून त्यानंतर काही दिवसातचं हे उद्योग पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज होतील.
- शुभम राजेगावकर, संचालक, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड.