Russia-Ukraine Dispute: रशिया आणि युक्रेन मध्ये वाद का आहे? याचा भारतावर काय परिणाम होईल?

  • 2 years ago
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे मात्र हा वाद कशासाठी आहे? रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद नेमका काय आहे आणि याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती देतायत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले..
#russia #ukraine #russiaukrainedispute #bhushangokhale #airmarshalbhushangokhale

Recommended