शिवजयंतीदिनी हिरकणी फाउंडेशनच्या महिलांतर्फे शिवजयंती वॉकथॉनचे आयोजन..

Sakal

by Sakal

23 views
सातारा : सामाजिक प्रबोधनाचा एक भाग म्हणून शिवजयंतीदिनी हिरकणी फाउंडेशनच्या महिलांतर्फे शिवजयंती वॉकथॉनचे आयोजन केले हाेते. सर्वच महिला नऊवारी साडी परिधान करुन आल्या हाेत्या. महिलांवरील वाढते अत्याचार थांबवले जावेत आणि त्यांना मानसन्मानाची वागणूक मिळावी, अशी या शिवजयंती वॉकथॉनची संकल्पना आहे.

(Video : प्रमाेद इंगळे, सातारा)

#Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews #Shivaji #ShivajiJayanti #ViralNews #ShivajiMaharajJayanti #news #ShivJayanti2020

अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com

https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264