विराट कोहलीने जिंकले सर्वांचे मन!

  • 3 years ago
मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर असो विराट कोहली नेहमीच त्याच्या चांगल्या स्वभवासाठी चर्चेत असतो. बांगलादेशला पहिल्या कसोटीत नमाविल्यानंतर पविलियन मध्ये जाताना एका विशेष चाहत्याने स्वप्नं पूर्ण केले.
.
पूजा शर्मा या विशेष चाहतीला तो भेटला. पूजा हिला एक दुर्लभ आजार आहे ज्यामध्ये हाडे सहज तुटतात आणि २-३ दिवसात पुन्हा जोडली जातात. पूजा ही कोहलीची चाहती असून तिला भारताच्या सर्व सामन्यांना हजर राहायचे आहे. कोहलीने तिला भेटून स्वाक्षरी दिली आणि तिच्या बरोबर फोटो देखील काढला.
.
कोहलीच्या या छान कार्याबद्दल तुम्हाला काय वाटते??