राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी

  • 3 years ago
#SakalMedia #RajThackeray #MNSchief #KrishnaKunj #Media #journalists
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर पत्रकारांची गर्दी झाली आहे. आज राज याची ईडीच्या कार्यालयात कोहिनूर मिलप्रकरणी चौकशी होणार आहे.

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com