मुंबईकर वारकरी... | Vithai : Wari 2019

  • 3 years ago
मुंबईतील वरळीत राहणारे मच्छीमार बांधव पंढरीचे वारकरी आहेत...

माउलींच्या पालखी सोहळ्यात वरळीच्या कोळी समाजाची दिंडी पहिल्या क्रमांकाची आहे...

मांडवी कोळीवाडा, सायन, धारावीतीलही वारकरी...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com