DhamaalSutti | History of the heroes of Indian Army

  • 3 years ago
भारतीय सैन्याच्या शौर्याची इतिहासगाथा
पुणे, ता.१६: घोरपडी रस्त्यावरील दक्षिण कमान(सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक(वॉर मेमोरियल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी शहीद सैनिकांना दिली जाणाऱ्या मानवंदनेप्रसंगी नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात. (नीला शर्मा )