• 3 years ago
हृतिकचा भाव वाढला...
हृतिक रोशनचे गेल्या वर्षी दोन्ही चित्रपट साफ पडल्याने त्याचे चाहते हिरमुसले आहेत. पण हृतिकला त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही. कारण अनेक मोठ्या कंपन्यांनी हृतिकला पसंती दिली आहे. त्यामुळे त्याचा भाव सध्या कमालीचा वधारलाय.

Category

🗞
News

Recommended