(संतोष धायबर)
अतिशय गोड, निरागस आणि क्लासी चेहरा असलेल्या प्रियांका यादवनं "अगंबाई अरेच्चा' या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पदार्पण केलं. त्यापाठोपाठ तिनं नशिबाची ऐशी तैशी', "पंगा ना लो' या चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या. आता ती "भैरू पैलवान की जय हो' या चित्रपटातून शिक्षिकेच्या भूमिकेद्वारे रसिकांच्या भेटीला आली आहे. शुक्रवारी (ता. १५) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियांका व चित्रपटाचे लेखक नितीन सुपेकर यांच्याशी केलेली बातचीत...

Category
🗞
News