Movie_0001.wmv

  • 3 years ago
श्‍वास चित्रपटानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आता काय, असे भाव दिसायचे. त्याचे उत्तर कृतीतून द्यायचे, असे मी ठरवले होते. ते उत्तर म्हणजेचे "सेकंड इनिंग'. आयुष्याच्या "फर्स्ट इनिंग'मध्ये जे करता आले नाही, ते धाडस "सेकंड इनिंग'मध्ये करणाऱ्या सात ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे.