Vangani Railway Station जिवाची पर्वा न करता वाचवले चिमुकल्याचे प्राण; पॉईंटमन Mayur Shelke वर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव

  • 3 years ago
मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकामध्ये  कर्तव्यदक्ष पॉईंटमन मयूर शेळके ने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणल्याचा व्हीडिओ सध्या ट्वीटर सह सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे.