"राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही"

  • 3 years ago
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत. भाजपाकडून राज्यभरात देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं केल जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून थेट ठाकरे सरकारला घेरलं आहे. अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

#India​ #Mumbai​ #RajThackeray​ #ParamBirSingh