WHAT'S IN MY DIET - Ep 16 Ft. Monalisa Bagal | Healthy Diet | Dry Day, Total Hublak

  • 3 years ago
फिटनेससोबत डाएट फॉलो करणं तितकचं महत्त्वाचं आहे असं कायम म्हंटल जात आणि सेलिब्रिटीजना त्यांच्या डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घ्यावी लागते. आज अभिनेत्री मोनालिसा बागलकडून जाणून घेऊया तिच्या डाएट आणि फिटनेस रुटीनविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale