Chala Hawa Yeu Dya | Kashinath Ghanekar SPOOF | थुकरटवाडी मध्ये रंगणार 'आणि काशिनाथ घाणेकर' | 27 Sep

  • 3 years ago
चला हवा येऊ द्या आणि त्यातली थुकरटवाडी त्यामध्ये लागणारे विविध स्किट्स आणि अतरंगी पात्र हे सगळं समीकरण इतकं छान जमून आले आहे कि आपल्याला मनोरंजनासाठी के छान पर्वणी कायम मिळत असते. येत्या आठवड्याला सुद्धा पर्वणी या मंचावर आपल्यासाठी असणार आहे. ती परत आली मालिकेची टीम या मंचावर हजेरी लावताना दिसणारे आणि त्यांच्यासमोर धमाकेदार स्किट्स सादर होणार आहेत या मंचावर रंगणार आहे आणि काशिनाथ घाणेकर तमाहोल याची एक खास झलक फक्त तुमच्यासाठी (Chitrali VO)

#SPOOF #ChalaHawaYeuDyaSpoof #KashinathGhanekarSpoof #ThukratwadiComedy2021 #VijayKadamChalaHawaYeuDya #SubodhBhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended