पिंपरी-चिंचवड : करोनामुळे अंगारकीनिमित्त मोरया गोसावी मंदिरात संचारबंदी लागू

  • 3 years ago
करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर हे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मंदिर परिसरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक बॅरिगेट्सच्या ठिकाणाहून नागरिक दर्शन घेत आहेत. नागरिकांनी मंदिर परिसर किंवा दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे आणि विश्वजित खुळे यांनी केलं आहे.

Recommended