पेट्रोलवर राज्याचा टॅक्स किती रुपये?; अजित पवार म्हणतात...

  • 3 years ago
दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यामधील एका कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्यातून नागरिकांना मदत मिळेल. पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा पुढे जाईल असं म्हटलं जात होतं. प्रत्येक्षात काही राज्यात पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे.

#AjitaPawar #Petrol #Pricehike #Pune #India