याला म्हणतात 'रुबाब'! ८ तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्याने करतोय दाढी

  • 3 years ago
कोण... कधी आणि कसा लोकांचं लक्ष वेधून घेईल सांगता येत नाही. आळंदीतील अविनाश बोरूदिया यांनी सलून सुरू केलं. पण, या सलूनची खासियत आहे, ती म्हणजे सोन्याचा वस्तरा. ८ तोळ्याच्या सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी करण्यासाठी आता पिंपरी चिंचवडसह परिसरातील नागरिकही गर्दी करू लागले आहेत.

#PimpriChinchwad #saloon #goldrobe