fb शुभ्र दुलईचा साज! मुन्नारचं हे निसर्ग सौंदर्य बघितलं का?

  • 4 years ago
केरळातील मुन्नार हिल स्टेशन सध्या पर्यटकांसाठी पर्वणीच ठरू लागलं आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या मुन्नारमध्ये तापमान उणे २ अंश सेल्सिअस इतकं झालं असून, हिल स्टेशनवर पांढरी शुभ्र बर्फाची दुलईच पसरल्याचं आल्हादायक दृश्य आहे.

#Munnar​ #SnowinMunnar​ #Snowfall #Kerala​ #India​

Recommended