झोपण्याआधी या पाच गोष्टींची काळजी घ्याच

  • 3 years ago
सकाळी उठल्यावर तुम्हाला विनाकारण वैताग येतो का? वर्षातून एकदा ते दोनदा देखील असं होत असेल तर ही चांगली गोष्ट नव्हे. यासाठी अनेक कारणं असून झोपण्यापूर्वी पाच गोष्टी करणं महत्वाचं असून याबद्दल सांगत आहेत सद्गुरु...

#Sadhguru #NightRoutine #Yoga #Meditation

Recommended