• 5 years ago
MMRDA ने ठाणे-बेलापूर मार्ग आणि मुंब्रा बायपास मार्ग जोडण्यासाठी एक बोगदा खणण्याचे काम हाती घेतले होते. हे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. काटई नाका ते ऐरोली उन्नत मार्गाचे कामही जोरात सुरू असून हे दोन्ही मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. नवा मार्ग कसा असणार आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

Category

🗞
News

Recommended