Pranab Mukherjee Health Update: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर

  • 4 years ago
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.राजधानी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.जाणून घ्या सविस्तर.

Recommended