Sushant Singh Rajput मृत्यु प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल येताच Ankita Lokhande केले 'हे' ट्वीट

  • 4 years ago
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी आता CBI चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत.या निर्णयानंतर अंकिता लोखंडे ने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.

Category

🗞
News

Recommended