• 4 years ago
देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल.
New Education Policy 2020 | 34 वर्षानंतर शैक्षणिक धोरणात बदल, नव्या धोरणानुसार सेमीस्टर पॅटर्नवर भर.
केमिस्ट्रीसोबत म्युझिक, फिजिक्ससोबत फॅशन डिझायनिंग; शिक्षण क्षेत्रात भन्नाट ट्युनिंग.

पंतप्रधान
@narendramodi
यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला #NEP मिळालेली मंजुरी म्हणजे शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणणारा ऐतिहासिक क्षण! -
प्रकाश जावडेकर


_*हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!*_

अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathi

जीवन मराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.
#jeevanmarathi #जीवनमराठी #मराठीन्यूज #मराठीबातम्या #neweducationsystem #navinshaikshnikdhoran

असेच विडिओ बनवण्यासाठी मला सपोर्ट करू शकता
PAYTM/GOOGLE PAY/ PHONE PAY
9730942604

आपल्या जाहिराती देण्यासाठी व्हाट्सऍपवर मेसेज करा
9834932831

Youtube/ Facebook/ Twitter/ Instagram and Other Trending Social Media Platforms @JeevanMarathi

Category

🗞
News

Recommended