• 7 years ago
सैराट फेम आर्चीचा नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे त्यावेळी एक मुजिक विडिओ साठी रिंकू राजगुरू प्रॅक्टिस करत असतानाच विडिओ इन्स्टाग्राम वर वायरल झालेलं आहे

चित्रपटाचे नाव #कागर असून लवकरच प्रेक्षकांना पुन्हा रिंकू राजगुरुच अभिनय पाहायला मिळणार आहे

जीवन मराठीच फेसबुक पेज लाईक करा - LIKE
https://m.facebook.com/jeevanmarathi1
जीवन मराठी ला इन्स्टाग्राम वर फॉलो करा. - FOLLOW
http://www.instagram.com/jeevan_marathi

Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करून नाव पाठवा
http://bit.ly/update_on_whatsapp

Category

🗞
News

Recommended