Balumamachya Navan Chang Bhala | Episode Update | प्रताप-बाळूमध्ये वैर | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या १८ जानेवारीच्या भागात पाटलाचा मुलगा प्रताप बाळूकडे कुणीही जायचं नाही असं गावकऱ्यांना बजावतो. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #balumamachyanavanchangbhal