Balumama Chya Navan Chang Bhala Episode Update | सत्यवाच्या बचावासाठी बाळू हजर | Colors Marathi

Rajshri Marathi

by Rajshri Marathi

1 view
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत सत्यवाला मिळवण्यासाठी देवप्पाचे काही ना काही प्रयत्न चालूच असतात. तो यज्ञ करून त्याभोवती कुंकूंचं रिंगण करतो ज्यामुळे सत्यवाच्या भोवती आगीचं रिंगण उभं राहतं. मात्र बाळू तिला त्या रिंगणातून सुखरूप बाहेर काढतो. त्यामुळे देवप्पाचा पुन्हा एकदा डाव उलटतो.