कोट्यवधीची कमाई करून देणारा द्राक्ष व्यवसाय यंदा कोट्यावाधीचे कर्ज डोक्यावर ठेऊन गेला

  • 5 years ago
पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सुरू असलेली फवारणी सटाणा तालुक्यातील पिंपळवाडे गावातील उध्वस्थ झालेल्या निर्यातक्षम द्राक्षंच्या बागा जगात कोणत्याही देशात द्राक्ष हंगाम सुरू होत नाही तेव्हा या गावातील द्राक्ष युरोप, रशिया आणि आखाती देशात पोहोचतात कोट्यवधीची कमाई करून देणारा हा माल यंदा कोट्यावाधीचे कर्ज डोक्यावर ठेऊन गेलाय