Mrs Mukhyamantri | सुमीला माहेरी पाठवण्याचा अनुराधाचा इरादा | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत अनुराधा लग्नाची पूजा आटपून सुमीला कायमची माहेरी धाडायचा निर्णय घेते. अनुराधाचा हा डाव यशस्वी होणार का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi