Mrs Mukhyamantri | मामासाहेबांच्या नाकाखालून समरचा पळ | Episode Update | Zee Marathi
ताईसाहेब नरसूला समरसोबत सतत राहायला सांगतात. मात्र सुमीसोबत समरला एका पार्टीसाठी जायचं असतं. त्यासाठी ते मिळून नरसूला गाढ झोप लागेल असं काहीतरी करतात. आणि मग समर तिथून पळ काढतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Category
🗞
News