काय आहे पंचक, यात शुभ कार्य करणे निषिद्ध का?

  • 5 years ago
ज्योतिष्यात पंचकाला शुभ नक्षत्र मानले गेले नाहीत. पंचक अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचे योग मानले गेले आहे. जेव्हा चंद्रमा, कुंभ आणि मीन राशीवर असतो त्याला पंचक म्हणतात.