पादत्राणे मंदिराबाहेर सोडणे किंवा चोरी होणे शुभ संकेत

  • 5 years ago
आपल्या कुंडलीत शनी दोष असल्यास काळ्या रंगाचे चामड्याचे जोडे मंदिराच्या प्रवेश दाराजवळ सोडून यावे. नंतर वळून बघू नये. याने सकारात्मक बदल घडून येईल.