या वस्तू फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही

  • 5 years ago
केळी: केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावर काळसर चट्टे पडतात. केळीच्या दांडीतून निघणारी इथिलीन गॅस जवळपासच्या फळांनाही लवकर पिकवते. केळी फ्रीजमध्ये ठेवायचीचं असेल तर केळीच्या देठांवर प्लास्टिक चढवून ठेवावी.