10 अश्या वस्तू आहे ज्या शनिवारी खरेदी करु नये

  • 5 years ago
कोणतेही वस्तू खरेदी करायची तर ही त्या वस्तूच्या आवश्यकतेवर निर्भर असतं परंतू ज्योतिष शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे ज्याप्रमाणे काही वस्तू अश्या आहेत ज्या शनिवारी खरेदी करून घरी आणू नये. जाणून घ्या कोणत्या आहे त्या वस्तू: