Anandi Gopal | भर थंडीत भाग्यश्रीने शूट केला सीन! | Bhagyashree Milind

  • 5 years ago
डॉ. आनंदी गोपाळराव जोशी यांना ११ मार्च १८८६ ला डॉक्टरकीची पदवी मिळाली, आणि ११ मार्च २०१८ ला त्याच सिनचे शूट त्याच जागी करण्यात आले. बघा हा रंजक किस्सा काय आहे?