Wajale Ki Bara | केदार शिंदे आणि शर्मन जोशीचं नवं नाटक! | New Marathi Natak | Sharman Joshi

  • 5 years ago
केदार शिंदे आणि शर्मन जोशी ही जोडगोळी 'द प्ले दॅट गोज राँग' या नाटकावर आधारित' वाजले कि बारा' हे नवीन नाटक रंगमंचावर आणत आहे. या नाटकाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी पहिल्यांदाच मराठी नाट्यनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.

Recommended