Maharashtrachi Hasyajatra | Sony Marathi | विनोदाचं अनोखं सेलिब्रेशन | Mahesh Kothare, Sai Tamhankar

  • 5 years ago
सोनी मराठीवरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा-पर्व २’ ७ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नवीन वर्षात हास्याच्या जत्रेने धमाकेदार एण्ट्री करत प्रेक्षकांना कॉमेडीची डबल ट्रिट देण्यासाठी हा कार्यक्रम चार दिवसांचा केला आहे. तसेच या कार्यक्रमाचे दोन फॉरमॅट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे जजच्या भूमिकेत…या दोन्ही गोष्टी म्हणजे ‘फूल ऑन एंटरटेनमेंट’.