Maharashtrachi Hasyajatra | रसिका-दत्तूच्या लग्नात बॉडीगार्डची एन्ट्री | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात रसिका आणि दत्तूच्या लग्नात गौरव त्याच्या बॉडीगार्डसोबत आला आहे. तिथे नेमकी त्याची काय फजिती होते बघूया या स्किटमध्ये. आणि पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा बुधवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale