नमस्कार व धन्यवाद मराठी संकेत चानेलला भेट दिल्याबद्दल.
माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे, करोडो मराठी लोकांना एकत्र आणण्याचा. YouTube वर मराठी वीडीओ खूप कमी आहेत त्यामुळे मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी व आपल्या मायबोली मध्ये सर्वांना माहिती मिळावी तसेच, दुसऱ्या भाषा समजण्यास अडचण येणार्यांसाठी मराठी भाषेत चानेल. या चानेल वर तुम्हाला रोज पहायला मिळतील प्रसिद्ध लोकांच्या जीवनकथा, प्रेरणादायी व्हिडिओ, टेकनिकल व माहिती देणारे व्हिडिओ जर तुम्हाला विडीओ आवडले तर जरूर या चानेलला Subscribe करा.