ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 23 April 2025
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय
पहलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यात कैद, हल्लेखोर आदिल गुरी आणि आसीफ शेखची ओळख पटली,
लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती , पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता
पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही, अमित शाहांची एक्स पोस्ट चर्चेत, भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा
सीडीएस आणि संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्याच्या तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश, एलओसी आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर हाय अलर्टवर
पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्यं एबीपी माझावर, बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर झाला अंदाधुंद गोळीबार, ४० ते ५० राऊंड्स फायर

Category
🗞
NewsTranscript
00:00पहल गाम हल्यातीन चार दहशत वाद्यांचा फोटो समोर सउग्ये ही पाकिस्तानी असलाचा उघड दहशत वाद्यानना स्थानिक स्लीपर सेलची ही मदत मिलालाचा सउशे
00:16पहल गाम मधे चार दहशत वाद्यांचा गोडी बार क्यामेरात कैद हल्येखोर आदिल गुरी आणि हासीफ शेक चीओड़क पटली
00:31लशकरे तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खाली धा हल्याचा मास्टर वाइंड असल्याची माहिती
00:44पाकिस्तान चार रावल कोट मधे हल्याचा कट रचला गिल्याची शक्यता
00:48पहल कामचा हल्येखोराना सोडनार नाही भारत सरकार धहशत वादा समोर जुकनार नाही
01:00अमिश्चाहांची एक्स पोस्ट चर्चे भारत मोठ्या कारवाईचा तैयारी तसल्याची चर्चा
01:05CDS आनी सवरक्षन मंत्रयाँचा बैठकीन अंतर जाइन्याचा ती नहीं दलाना अलर्ट रहाणयाचे निर्देश
01:19LOC आनी काश्मीर मधे भारतिया लशकर हाई अलर्ट वर
01:22पहलगाम हल्याची पहली दुरुष्च एबीपी माजावर बैसरान भैलित परेटकान वर जला अंदा अधिन्द गोडी बार
01:3614-15 राउंड्स फायर
01:38जम्मु कश्मीर मधेल दहोशत वादी हल्याप महाराश्वातिल सहा जणान सम्रुत्यू डोम्ब्यू लितिल तीन पुनातिल दोन तर पन्वेल मधेल एकाचा समावेश
01:55राज्जातिल सहा मुरुतान से पार्थिवाज तीन विमानानी आणनार मुख्यमंत्रान कडून आशिश शेलार मंगल प्रभात लोड़ा माधूरी मिसाल आणि गिरिश महाजनान वर वेगवेगरी जबाब दरी
02:14दहोशतवादी हल्या मुणे काश्मीर मध्या परियाट नला फटका वसने चीविती स्थानी कान कडून व्यक्त अनेक परियाट कापापल्या राज्जात माघहरी फिरन्यास सुर्वाद