ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 21 April 2025
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजप नेते माधव भांडारींचा खळबळजनक दावा...प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीशिवाय हल्ला अशक्य असल्याचंही विधान
चौैकशी करून कोण कोण जबाबदार आहेत शोधून कारवाई करू, आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमदारकी न मिळाल्यानं भंडारी वैफल्यग्रस्त, अनिल देशमुखांचा खोचक टोला...
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, २९ एप्रिलनंतर राज ठाकरे युतीबाबत निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती
महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, भूतकाळ विसरुन पुढे जायचं ठरवल्याचा दावा
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक, शरद पवार आणि अजित पवारांसह व्हीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवाराचं भाष्य, शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती
संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा, भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त

Category
🗞
NewsTranscript
00:00प्रशासनावर्ती प्रभाव असलेले व्यक्ती शिवाई हल्ला अशक्य असलेच विधान
00:13चवकशी करून कोण-कोण जवाबदार आहे ते शोधून करवाई करू
00:21आताचे उपमुख्य मंत्री अणि ततकालीन मंत्री अजित पवार येंची प्रतिक्रिया
00:25तरामदार की न मिलाला मुले भांडारी हे वईफल लगरस्त अनिल देश्मुक यंचा खोचाक तोला
00:31ठाकरे बंदू एकत्रे येणाचा संदर्भाद बोलू नका राष्ठाकरे इंचा मनसे नेतियानना सूचना
00:40एकोणती सेप्रिल चा नंतर राष्ठाकरे यूती बाबत निरणैक कलवतिल प्रवक्ते प्रकाश महाजनी येंची एबीपी माजहला माहिती
00:47महारेश्चाचा मनातली भावना दोन्धी ठाकरे नी व्यक्तकेली ठाकरे बंदूंचा एकत्रे येणाचा चर्चान वर्ती
00:56खासदार संजर रावत यंसा वक्तव्य भूतकाल विस्रून पुढ़े जाईचा थरवलेसा दावा
01:01पुणातिल साखर संकुला मदल्या बईठकी रंतर वसंत दादा शुगर इंसिट्यूट्चा कामा संबंधी वेगली बईठक
01:11शरत पवार आणी अजित पवारां सह विसाईचा अधिकारेंची उपस्तिती
01:16परिवार मुणुन एकत्र येणा ही महाराष्टाची परंपरा शरत पवारां सोबच्चा पुणातिल बईठकी वर्ती अजित पवारांचा भाष्चा
01:28शरत पवार संस्था ध्यक्ष आपन ट्रस्टी मणुन बैठकीला यावलापत अजित दादांची स्पष्टोपती
01:34संग्राम थोपतेंचा भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोधसलेची चर्चा
01:43बाजपा बदादी कार्यांसा चंदरशेखर वावन पुलेना नाराजीचा पत्र
01:47कॉंग्रेस मधुन भाजपा मधही यडार्या नेत्यान वरही नाराजी व्यक्त
01:50अश्मिनी बिदरे हत्या कांडा प्रेक्रणी मुख्या अरूपी अभाई कुरून करला जन्मठे
01:59तर महेश फाणिकर कुंदन भंडारी यानना साथ वर्षांची शिक्षा पनवेल सत्र नियाया लेयाचा निरने
02:05पुन्यातिल तनीश विसे मृत्यु प्रक्रणी महाराष्ट्र मेडिकल कांसिल समुर सुनावनी सुरू डॉक्टर घैसास गैरहजर
02:21विसे कुटुम्मा कडून घैसा साणि आणिकी चार डॉक्टरांची सनद रद्ध क्रणैची मागली
02:26अउरंग जेवाचा कबरीची महाराष्टा मधे गरसकाई द्वारका, शारदा आणि जोतिश पिठासे शंकराचारिया प्रद्याना नंद सरस्वती यान्सा सवाल
02:41कबरीबाबत पडडविसन अधिक आक्रम खोणाचा सला, तर गंगेचा पाने वरती टीका करडारा राष्ठाकरेंचा ही समाचार
02:48सोन्याचा दराने ओलाणला लाखाचा टपा, जी एस्टी सह सोन्याचा दर प्रती तोड़ा एक लाख एक्शे सोला रुपयान वर, सांधी सुधा प्रती किलो एक लाखाचा उंबर ठ्यावर
03:01पोप फ्रांसीस यांचवयाचे अठ्थें शिवया बर्शी निधन, वाटिकन सेटी मधे घेदला अखेरचा श्वास गेला अनेक दिवसान पसंपुते, फुपुसान चा आजाराने ग्रस्ता
03:15अने बीसी सी आएकड़ून 2024 पंचुईस सठी खेलाडून ची श्रेडी जाहिर, रोहित कोहली, जडेजा, बुम्रा, एफ प्लस, श्रेणी मधे कायम, श्रेह साहियर, इशान किशन से कमबाक, तर्रुशब पंतच प्रभूशन
03:33ABP माजा, उगडा डोले, बगा नीट