Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • yesterday
भोंगेविरोधी आंदोलनात १७,००० मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल, २०१७ मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप

महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट

पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय़ाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल, सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रूग्णालयंही पोलिसांच्या रडारवर

मनसेच्या संदिप देशपांडेंच सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र, मराठ्यांचे मागील २०० वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल, राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती.

नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबारला सुरूवात...समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी...समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार... 

अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा...तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, सुहास कांदेंनी डिवचलं...

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे थोड्याच वेळात पुढील भूमिका जाहीर करणार...भोरमध्ये थोपटेंच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू...भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता...

Category

🗞
News
Transcript
00:00बोंगे विरोधी आंदुल नामधे 17,000 मने से इनिकान वर्ती गुन्य दाकल करनारे उद्धव ठाकरे माफी मागणार का मने सेचा संधिप देश्पांडेंचा सवाल
00:102017 मोदे जलेला युतीचा परेतन उद्धव ठाकरें मुलेच अ येशस्वी जलाचा आरू
00:16महाराष्ट्र द्रोहिं सह पंग्तिला बस्रारे सुधना महाराष्ट्र द्रोहीच संझर आव तियांचा उद्धव ठाकरें दी पोंडतीही अच्ट्थेवली नसलाचा केलस पश्टा
00:30राज्चाकरे उद्धव ठाकरेंचा टाली प्रती टालीने राज्जाचा राजकारणा मदे नवी खळबल
00:39ठाकरे वंदू एकत्र आले तर स्वागतस पडण विसांची प्रतिक्रिया
00:42एकत्र आले तर कुणाचा पोट दुखताई अजित पवरांची मिश्किली
00:47पुणाय मदिल तनीशा विसे मृत्युचा प्रक्रणी दिनानात रुगणालेयाचे डॉक्टर सुष्रूत गैसास यंचा वर्ती गुना दाकल
00:58सुरिया मनिपाल इंदीरा आईवी एफ रुगणालेय सुधा पोलीसांचा रडार वर
01:02मनसेचा संधिप देश्पांडेंचा सरसंग चालक मोहन भागवत याना पत्र मराट हैंचे मागेल दोईशे वर्षातला उदाहरन देता नाती ते कुणालाही सक्ती लवती मग आताती सक्ती का देश्पांडेंचा सवाल
01:18राज्य सरकारला सांगून हिंदी ची सक्ती थामवनेची केलिवी दंती
01:22नाकपुर मदे आज मुख्यमंत्री देवेंद्र पडण विशांचा जनता दर्बार नागरीकाना तेंचे समस्या थेट मुख्यमंत्रांचे समोर माणता यणार
01:34उपमुख्यमाद्री अजित्पवारांचा नियोजीत नाशिक्सा दवरा रद्ध, हेलिकॉप्टर मधे तांत्रीक विघार जले मुळे दवरा रद्ध केलेची समीर बुझबळांची माहिती
01:46उडिलेक महिना सुरक्षा दलांचा कारवाया ठामवा नक्छलांची सरकार कड़े पतरा द्वारे गया वया
02:00हामचा ही कॉम्रेट्स ना सुरक्षा दलांवर्ती गोल्यान चालोणेचा सूचना नक्छलांचा पतरा मधे उल्लेक
02:06राहूल गांधी अमेरिके चा बोस्टन मधे दाखल उध्याणी परवा अमेरिके मदला भार्तियां सोबद समवा साधनार ब्राउन विद्यापिठा मधे देनार व्याख्यां
02:19वांकेडे वर्ति आज पारंपरिक प्रतिस्परधी मुंबई इंडियांस आने चेननाई सूपर किंग्स ची लढ़त होमपीच वर्ति खेडाचा मुंबई इंडियांस ना पाइदा
02:32आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स आज सामना आवहां टिकवण सेथी आरसीबी चाफ अलंदा जन्ना शिकस्त करावी लागनार कोली सॉल्स पाटिदार लिविंग स्टोन जितेश शर्मावर्ती मदार

Recommended